सभासद कसे व्हावे

*शेतकरी पुत्रानो या मेसेज द्वारे जाणून घेऊया हायटेक मार्केटिंग सीस्टीम काय आहे व रजिस्ट्रेशन करून सभासद कसे होता येयील ते.....*
     *हायटेक मार्केटिंग सीस्टीम मध्ये आपन महाराष्ट्रातील १०० तालुका समुहाव्दारे शेतमालाची खरेदी करून २५ जिल्हा समुहाच्या माध्यमातुन या शेतमालावर प्रोसेसींग/पॅकींग करून तो माल महाराष्ट्रातील ५ मेट्रो शहरात वीतरन सेंटर उभी करून मॅकडॅानल्ड डॉमीनेजच्या धर्तीवर होम डीलीव्हरी च्या माध्यमातुन वीक्री करनार आहोत यासाठी आपन सुरवातीला पुणे शहर नीवडत आहोत या शहरात १० सेंटर उभी करून १००० डीलीव्हरी बॉयच्या माध्यमातुन अॅप वर बुकींग घेऊन घरपोच सुवीधा देनार आहोत. या शेतकरी पुत्र हायटेक मार्केटिंग सीस्टीम चे सभासद करनार आहोत तेच या कंपनीचे चालक आसतील फक्त रजिस्ट्रेशन केलेले सभासदच या कंपनीत वीवीध पदावर काम करू शकतात, शेतमाल घालु शकतात व आपले नातेवाईक मीत्रमंडळींना या कंपनीत कामाला लाऊ शकतात येवढेच नाही तर शेतीतुन कींवा नोकरीतुन राहीलेल्या मोकळ्या वेळेत पार्टटायीम काम करून पैसे कमऊ शकतात तर या सुविधा हक्काने मीळवण्यासाठी* https://phon.pe/ru_sharl434t
*या लींक वरून अॅप डाऊनलोड करावा व ०९२२६७५२१०२ या नंबरवर १०० रू पाठवताच आपले रजिस्ट्रेशन करून रजिस्ट्रेशन नंबर दीला जायील व या सभासदांनी सभासद फी म्हणून १ नोव्हेंबर २०१८ पासुन ३०० दीवस रोज १०० रू वरील अॅप च्या माध्यमातुन पाठवायचे आहेत याव्दारे १००० भागदारकांचे मीळुन ३०० दीवसात ३ करोड रूपयाच्या भाडवलाव्दारे आपन शेतकरी पुत्र हायटेक मार्केटिंग सीस्टीम उभी करनार आहोत.*
  *फक्त वरीलप्रमाने रजिस्ट्रेशन केलेल्या सभासदांचीच १६ सप्टेंबर २०१८ रोजी बैठक वर्तक हॉल शनिवार पेठ पुणे येथे बोलवली आहे या बैठकीमध्ये शेतकरी पुत्र हायटेक मार्केटिंग सीस्टीम विषयी सवीस्तर माहीती दीली जायील.*
*ज्या तालुका समुहातील १० सभासद रजिस्ट्रेशन करतील त्यांची बैठक तालुका स्थरावर घेतली जायील. व ज्या जिल्हा समुहातील २५ सभासद रजिस्ट्रेशन करतील त्यांची जिल्हा स्थरावर बैठक घेऊन प्रोसेसीग युनीट बद्दल चर्चा केली जायील....*

*धन्यवाद...🙏*
*शेतकरी पुत्र - शरद बोराटे*
०९२२६७५२१०२ ०७७७६८८१५४९
*संस्थापक - शेतकरी पुत्र समुह महाराष्ट्र*

Comments

  1. Lucky Club casino site review - Lucky Club Live! Casino
    Lucky Club casino site review. All you need to know before you download the application to play and win real money. Lucky club casino Who owns Lucky Club?Is there a casino luckyclub.live site for you?

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सांगली जिल्ह्यातील तालुका अॉट्सप समुह लींक

महाराष्ट्र राज्यातील जिल्हा अॉट्सप समुह लींक